1/7

बॉलिवूडमधील नावाजलेले निर्माता आणि दिग्दर्शक सुभाष घई यांचा आज ७३ वा वाढदिवस आहे. सुभाष घई यांचा जन्म २४ जानेवारी १९४५ मध्ये नागपूर येथे झाला. त्यांचे वडील दिल्लीत डेंटिस्ट होते. सुभाष घई यांनी रोहतक येथून ग्रॅज्यूएशन पूर्ण केल्यानंतर फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट ऑफ इंडियात त्यांनी पुढील शिक्षण घेतले.
2/7

4/7

5/7
