महाराष्ट्रात आहे मशिदीप्रमाणे दिसणारे 'हे' प्राचीन हिंदू मंदिर; खंदकात लपविली आहेत पाच शिवलिंगे
Bhuleshwar Temple Pune : पुण्याच्या पुरंदर येथील भुलेश्वर शिव मंदिर हे विलक्षण वास्तुकलेसाठीही प्रसिद्ध आहे. मशिदीप्रमाणे दिसणारे हे मंदिर अत्यंत प्राचीन हिंदू मंदिर आहे. गोलाकार घुमट आणि मिनार यामुळे हे मंदिर एखाद्या मशिदी प्रमाणे दिसते. या मंदिरावर मुघल स्थापत्य शैलीची छाप दिसते. या शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर असेही म्हणतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात.
वनिता कांबळे
| Jun 17, 2024, 17:10 PM IST
1/7
मंगलगड नावाचा किल्ला
2/7
स्त्रीच्या वेशभूषेत गणपतीची मूर्ती
3/7
गणेशयानी गणपतीची मूर्ती
4/7
पाच शिवलिंगे
5/7
हेमाडपंती मंदिरे
6/7