महाराष्ट्रातील एकमेव जंगल जे रात्रीच्या अंधारात चमकते; आयुष्यात एकदा तरी इथं नाईट ट्रेकिंगचा अनुभव नक्की घ्या
आकाशातले तारे पृथ्वीवर अवतरल्याचा भास होतो. काजव्यांचे हे मायावी विश्व पाहण्यासाठी भीमांशंकरला नक्की भेट द्या.
वनिता कांबळे
| May 16, 2024, 23:42 PM IST
Bhimashankar Jungle Night Lighting : निसर्गासारखा किमयागार नाही.. निसर्गाची ही किमया अनुभवायची असेल रात्रीच्या वेळेस भीमाशंकरच्या जंगलात नाईट ट्रेकिंगला नक्की जा. लक्ष लक्ष काजवे झाडा पानांवर लुकलुकतात. लुकलुकणाऱ्या काजव्यांमुळे संपूर्ण जंगलच प्रकाशमान होतं. एका लयीतलं काजव्यांचं हे लुकलुकणं पाहण्यातून जो स्वर्गीय आनंद मिळतो त्याचं वर्णन करता येत नाही.
1/7
3/7
4/7
5/7
6/7