मुकेश अंबानी यांच्यासह लग्न करण्याआधी निता अंबानी यांचा पगार किती होता? 'या' ठिकाणी करायच्या काम
Mukesh Ambani birthday : मुकेश अंबानींबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा रिलायन्स इंडस्ट्रीजचं प्रचंड साम्राज्य, जगातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अब्जावधींची संपत्ती याविषयी चर्चा होताना दिसते. अशातच आज मुकेश अंबानी यांचा आज वाढदिवस आहे.
Saurabh Talekar
| Apr 18, 2024, 21:10 PM IST
Mukesh Ambani Nita Ambani : अंबानी कुटुंबाचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. जामनगरमध्ये झालेल्या सोहळ्यानंतर देशभरात अंबानी कुटूंबाची जोरदार चर्चा आहे.
1/7
मेहनत

2/7
मुकेश अंबानी यांच्याशी लग्न

3/7
शिक्षिका

4/7
800 रुपये पगार

5/7
नरसी मोंजी कॉलेज

6/7
संचालक मंडळात रुजू
