बँकेचं कर्ज फेडलं, आता पंतप्रधानांच्या 'या' योजनेला टार्गेट, मिळणार पैसाच पैसा; अनिल अंबानींची संपत्ती किती?
Anil Ambani Net Worth : मुकेश अंबानी यांचे धाकडे भाऊ अनिल अंबानी पुन्हा एकदा चर्चेत आहे. यंदा आनंदाची बातमी आहे. त्यांच्या कंपन्या दिवाळखोरीतून बाहेर निघाल्या असून त्यांनी मार्केटमध्ये पुनरागमन केलंल. आता त्यांची संपत्ती किती झालीय जाणून घ्या.
1/10
2/10
3/10
4/10
केंद्रीय अर्थसंकल्प 2024-2025 मध्ये, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 3 कोटी घरं बांधण्याचा निर्णय घेतलाय. चालू आर्थिक वर्षात या योजनेवर 10 लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या अर्थसंकल्पातील सर्वाधिक रक्कम या योजनेत खर्च करण्यात येणार आहे. साहजिकच सरकारच्या या योजनेबाबतचा निर्णय रिअल इस्टेट कंपन्या घेणार आहेत. अनिल अंबानीही या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.
5/10
6/10
7/10
रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने गुंतवणूकदार आनंदी आहेत. अहवालानुसार, 800 कोटींची थकबाकी भरल्यानंतर रिलायन्स पॉवरनेही बँकांची थकबाकी भरली आहे. यापूर्वी मार्च महिन्यात रिलायन्स पॉवरने 1023 कोटी रुपयांचे कर्ज फेडल्याची बातमीही आली होती. अनिल अंबानी यांनी डिसेंबर 2023 ते जुलै 2024 दरम्यान हे काम केलंय. कंपनीकडे आयडीबीआय बँक, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक आणि डीबीएससह इतर बँकांचं कर्ज होते.
8/10
9/10