PHOTOS: एका रात्रीचे भाडे तब्बल 8300000 रुपये! या हॉटेलमध्ये असं आहे तरी काय?

दुबईमध्ये जगातील सर्वात महागडे हॉटेल (World's Most Expensive Suite In Dubai) आहे. एका रात्रीचे भाडे तब्बल 8300000 रुपये इतके आहे. 

Nov 08, 2023, 20:59 PM IST

Atlantis The Royal, Dubai : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अलाना पांडेने इंस्टाग्रामवरुन एका अलिशान हॉटलेचा व्हिडिओ शेअर केला आहे. दुबईमध्ये असलेले हे जगातील सर्वात महागडे हॉटेल आहे. या हॉटेलचे   एका रात्रीचे भाडे तब्बल 8300000 रुपये इतके आहे. जाणून घेवूया या हॉटेलमध्ये असं आहे तरी काय? 

1/7

अटलांटिस द रॉयल (Atlantis The Royal) असे या हॉटेलचे नाव आहे.  

2/7

360-degree views असलेला प्रायव्हेट डेक, Temperature-controlled infinity pool अशा अनेक सोई सुविधा येथे मिळतात. 

3/7

प्रायव्हेट बार, गेम रुम, अरेबियन स्टाईल sunken majlis आहेत.   

4/7

मूव्ही थिएटर, लायब्ररी, ऑफिस तसेच अनेक सुविधा येथे मिळतात. 

5/7

इन डोअर आणि आउट डोअर किचन तसेच 12 लोकांसाठी डायनिंग टेबलची व्यवस्था आहे.   

6/7

एका सूटमध्ये चार बेडरुम, चार बाथरुम आहेत. 

7/7

अटलांटिस द रॉयल हे जगातील सर्वात महागडे हॉटेल आहे.