तब्बल ₹17000 कोटींची गडगंज श्रीमंती असतानाही कैक वर्ष जुन्या घरातच का राहतात आनंद महिंद्रा?
Anand Mahindra House : 'गुलिस्तान' हेच ते ठिकाण जिथं राहतात भारतातील अग्रगणी उद्योजक... पण या जुन्या वास्तूचं इतकं महत्त्वं काय?
Anand Mahindra House : आनंद महिंद्रा कायमच व्यवसाय क्षेत्रात त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांमुळं चर्चेत येत असतात. ट्विट असो किंवा एखाद्या कार्यक्रमातील एखादं वक्तव्य, महिंद्रा सातत्यानं सामान्यांमध्येही चर्चेचा विषय ठरतात.
1/7
आनंद महिंद्रा
![आनंद महिंद्रा anand mahindra house why mahindra and mahindra head Lives in an old house](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/31/829487-annamahindrahouse.jpg)
2/7
उद्योगजगत
![उद्योगजगत anand mahindra house why mahindra and mahindra head Lives in an old house](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/31/829486-3554428-99.jpg)
3/7
137 कंपन्यांची नोंद
![137 कंपन्यांची नोंद anand mahindra house why mahindra and mahindra head Lives in an old house](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/31/829485-3554430-6.jpg)
एकट्या महिंद्रा उद्योग समुहाच्या नावावर 137 कंपन्यांची नोंद असून, लक्ष्मीचा वरदहस्त असतानाही आनंद महिंद्रा एका जुन्या, कैक वर्षांपूर्वी बांधलेल्या एका घरातच राहतात. आनंद गोपाळ महिंद्रा हे महिंद्रा उद्योगसमुहाचे सहसंस्थापक जगदीशचंद्र महिंद्रा यांचे नातू. जे आजही त्यांच्या आजोबांच्याच घरात राहत असून, अतिशय सामान्य जीवनशैलीला प्राधान्य देतात. ही तिच वास्तू आहे, जिथून महिंद्रा उद्योग समुहाची सुरुवात झाली होती.
4/7
बालपण
![बालपण anand mahindra house why mahindra and mahindra head Lives in an old house](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/31/829484-3554431-9.jpg)
5/7
गुलिस्तान
![गुलिस्तान anand mahindra house why mahindra and mahindra head Lives in an old house](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/31/829483-3554427-5.jpg)
पुढं घराच्या नुतनीकरणाच्या कारणास्तव घर मालकानं हे घर तोडण्याची भाषा केली आणि आनंद महिंद्रा यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी हे घर 270 कोटी रुपये मोजत खरेदी केलं. 13000 भूखंडावर उभ्या असलेल्या या घराचं नाव 'गुलिस्तान' ठेवण्यात आलं. तेव्हापासून आनंद महिंद्रा पुन्हा याच घरात राहू लागले.
6/7
कुटुंब
![कुटुंब anand mahindra house why mahindra and mahindra head Lives in an old house](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/31/829482-3554432-2.jpg)
7/7
वडिलोपार्जित व्यवसाय
![वडिलोपार्जित व्यवसाय anand mahindra house why mahindra and mahindra head Lives in an old house](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/12/31/829480-3554433-11.jpg)