Ambani Family : अंबानींच्या घरी काम करणारे नोकर किती शिकलेत..त्यांचा पगार किती ?

अंबानींच्या घरी काम करणाऱ्यांना मिळणारा पगार ऐकून आपल्याला विश्वास बसणार नाही.इतकंच काय,  एवढा पगार कदाचित आपण घेतसुद्धा नसू...नुसते जेवण बनवण्यासाठी लाखो पगार दिला जातो पण त्यासाठी एक अट आहे... 

Jan 26, 2023, 15:45 PM IST

Antelia servants salary: अंबानी कुटुंब म्हणजे ज्यांच्या घरी साक्षात कुबेराचा वास आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अमाप श्रीमंती आणि आलिशान लाईफस्टाईल जगणारे अंबानी कुटुंब म्हणजे सर्वांसाठी कुतुहुलच आहे. प्रत्येक गोष्टीसाठी अंबानींकडे नोकर चाकर आहेत. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला का, अंबानींच्या घरी काम करायचं असेल तर शैक्षणिक पात्रता काय हवी असेल, किंवा जे नोकर आहेत, त्यांना पगार किती असेल? चला तर मग या प्रश्नांचं उत्तर जाणून घेऊया. 

 

 

 

 

1/5

27 मजली अन्टेलिया (Mukesh Ambani house antelia) हे मुकेश अंबानींचं घर. आपल्या कुटुंबासोबत मुकेश अंबानी इथे राहतात

2/5

अंबानींच्या घरी जेवणासाठी मदतनीस आहेत त्यांचा पगार 2-3 लाखांपासून सुरु होतो. 

3/5

अंबानींच्या घरात काम करणाऱ्यांसाठी हॉटेल मॅनेजमेंट चा कोर्स पूर्ण करणं महत्वाचं असतं, शिवाय काही टेस्ट आहेत ज्या पूर्ण  कराव्या लागतात. 

4/5

अंबानी कुटुंबाच्या दिमतीला जवळपास 600 नोकर आहेत. 

5/5

नीता अंबानी यांच्या ड्रॉयव्हरला 2 लाख इतका पगार आहे.