Skin Care Tips : पावसाळ्यात होऊ शकते अॅलर्जी, अशी घ्या त्वचेची काळजी
पावसाळ्यात अनेकांना भिजून पावसाचा आनंद लुटायचा असतो. पण पावसाळ्यात अनेक त्वचाविकारांचा धोकाही असतो. ओलावा आणि पावसाच्या पाण्याच्या संपर्कात आल्याने अनेक संसर्गजन्य आणि ऍलर्जी होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात ॲलर्जी आणि इन्फेक्शनपासून स्वतःला कसे वाचवायचे जाणून घेऊया.
1/6
पावसाळ्यातील आजार:

2/6
स्वच्छतेची काळजी घ्या:

3/6
योग्य कपडे घाला:

4/6
एंटीफंगल उत्पादने वापरा:

5/6
पुरेसे पाणी प्या:

6/6
संतुलित आहार:
