'अग्गबाई सासूबाई' आता नव्या ढंगात 'अग्गबाई सूनबाई'
मालिकेत नवं वळण
Dakshata Thasale
| Feb 24, 2021, 15:53 PM IST
मुंबई : 'अग्गबाई, सासूबाई' ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घरात करून आहे. या मालिकेने प्रेक्षकांना वेगळ्या विषयावर विचार करायला भाग पाडलं आहे. आसावरी आणि अभिजीत राजे यांचं या वयातलं प्रेम प्रेक्षकांनी पसंत केलं. आता अग्गबाई,सासूबाई' या मालिकेने 'अग्गबाई सूनबाई' हे नाव बदलून वेगळी कथा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये नेमकं काय पाहायला मिळणार हे उत्सुकतेचं असणार आहे.
1/12
2/12
3/12
4/12
6/12
7/12
8/12
9/12