Adipurush मुळे चर्चेत आलेलं जपानच्या Yugo Sako यांचं 'रामायण' आजही का आहे एवढं खास? जाणून घ्या
Adipurush Vs Ramayana The Legend of Prince Rama : सध्या चर्चेत असणारं नाव म्हणजे 'आदिपुरुष' आणि आणखी एक नाव म्हणजे गेल्या कैक वर्षात प्रकाशझोतात असणारं, या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा पाहिलं आणि Search केलं जाणारं Ramayana The Legend of Prince Rama
Adipurush Vs Ramayana The Legend of Prince Rama : रामायण... एक असं महाकाव्य ज्यामाध्यमातून भारतीय संस्कृती आणि पौराणिक कथांची एक अनोखी बाजू संपूर्ण जगानं पाहिली. या महाकाव्यानं अनेक कलाकारांना प्रेरणा दिली आणि त्यातून याच रामायणाची बहुविध रुपं कलेच्या माध्यमातून सर्वांना पाहता आली.
1/7
Ramayana The Legend of Prince Rama
Adipurush Vs Ramayana The Legend of Prince Rama : तब्बल 600 कोटी रुपयांचा निर्मिती खर्च असूनही सध्या पुन्हा एकदा प्रेक्षांना भुरळ पाडतंय ते म्हणजे Ramayana The Legend of Prince Rama. या अॅनिमेटेड चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं युगो साको (Yugo Sako), कोइची सासाकी (Koichi Sasaki) आणि भारतातील राम मोहन (Ram Mohan) यांनी.
2/7
रामायणाचा प्रभाव
Scroll मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार साको एका चित्रपटाच्या निमित्तानं भारतात आले असता त्यांना रामायण या महाकाव्याची माहिती मिळाली आणि ते प्रभावित झाले. या महाकाव्यात मनुष्य, प्राणी, पक्षी, युद्ध सर्वकाही असल्यामुळं त्यांनी लगेचच रामायणाचं जपान भाषांतर वाचलं आणि अशी एखादी गोष्ट मांडण्यासाठी अॅनिमेशन हा उत्तम पर्याय असल्याचं मत मांडलं.
3/7
भारतीय- जपानी कलाकारांचे प्रयत्न
4/7
आव्हानंचा डोंगर
5/7
कलाकारांची मेहनत
6/7