तुम्ही आधारसोबत पॅनकार्ड लिंक केलं? 'ही' आहे शेवटची संधी
तुम्ही अजूनही आधारकार्ड तुमच्या पॅनकार्डसोबत लिंक केलं नसेल आजच घरबसल्या करा.
1/6
आधार पॅनकार्डसोबत आजच करा लिंक

2/6
आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची संधी

3/6
घरबसल्या आधार कार्ड पॅनसोबत लिंक कसं करायचं?

4/6
वेबसाईटवरून कसं करायचं लिंक

पहिल्या पर्यायमध्ये आपल्याला आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या संकेत स्थळावर जावं लागेल. संकेतस्थळावर गेल्यानंतर तुमचा आधार, पॅन नंबर टाकून तुमचं संपूर्ण नाव आणि पत्ता दिलेली माहिती भरा. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक होईल. माहिती अचूक असेल तर पॅनकार्ड आधारशी लिंक झाल्याचा SMS तुम्हाला येईल.
5/6
SMS द्वारे करता येईल लिंक

6/6
तर आधार होऊ शकते बंद
