Marksheet Viral: समांथाला 10 वीला गणितात मिळाले होते इतके मार्क, मार्कशीट पाहून बसेल धक्का

Samantha Ruth Prabhu Viral 10th Standard Marksheet: अभिनेत्री संमाथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही आपल्या अभिनयासाठी आणि आपल्या नृत्यासाठी ओळखली जाते. समांथा रूथ प्रभू ही सोशल मीडियावरही अनेकदा सक्रिय असते. मध्यंतरी ट्विटरवरून तिनं आपली दहावीची मार्कटशीट (10th Marksheet) पोस्ट केली होती. जी आता पुन्हा एकदा व्हायरल झाली आहे. तुम्ही पाहिली का? 

Apr 24, 2023, 22:33 PM IST

Samantha Ruth Prabhu Viral 10th Standard Marksheet: अभिनेत्री समांथा रूथ प्रभु ही कायमच चर्चेत असते. तिचा 'शकुंतलम' (Shakuntalam) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यानिमित्तानं ती 'पुष्पा' (Samantha in Pushpa) या तिच्या गाजलेल्या चित्रपटानंतर परत चर्चेत आली होती. बॉलिवूड नाहीतर साऊथ इंडियन अभिनेत्री-अभिनेते हे किती शिकलेले आहेत? असा प्रश्न आपल्याला कायमच पडत असतो. त्यातून त्यांच्या मार्कटशिटही व्हायरल होतात. नुकतीच अभिनेत्री समांथा रूथ प्रभू ही किती शिकली आहे तुम्हाला माहितीये? तिची दहावीची मार्कटशीट मध्यंतरी व्हायरल झाली होती. जी तिनं ट्विटरवरून रिट्विट केली होती. 

(Photo - Samantha Ruth Prabhu Twitter)

1/6

Marksheet Viral: समांथाला 10 वीला गणितात मिळाले होते इतके मार्क, मार्कशीट पाहून बसेल धक्का

samantha ruth prabu marks in english

अभिनेत्री समांथा रूथ प्रभू ही आपल्या भारदस्त अभिनयासाठी ओळखली जाते. त्यामुळे सोशल मीडियावर तिची एकच चर्चा सुरू असते. 

2/6

Marksheet Viral: समांथाला 10 वीला गणितात मिळाले होते इतके मार्क, मार्कशीट पाहून बसेल धक्का

samantha ruth prabu news in marathi

मध्यंतरी तिनं कॉफी विथ करण या शोमध्ये हजेरी लावली होती. ज्यात तिनं आपल्या आयुष्याविषयी अनेक खुलासे केले होते. सध्या ती एका वेगळ्या आजारानं ग्रस्त आहे. ज्याची ट्रीटमेंटही ती घेताना दिसते आहे. 

3/6

Marksheet Viral: समांथाला 10 वीला गणितात मिळाले होते इतके मार्क, मार्कशीट पाहून बसेल धक्का

samantha ruth prabu marksheet

समांथाचा 'पुष्पा'नंतर आलेला 'शकुतलंम' आणि 'यशोदा' हे दोन्ही पिक्चर गाजले. त्याचसोबत अभिनेता नागा चैतन्यसोबतच्या तिच्या घटस्फोटाच्याही चर्चा रंगल्या होत्या. 

4/6

Marksheet Viral: समांथाला 10 वीला गणितात मिळाले होते इतके मार्क, मार्कशीट पाहून बसेल धक्का

samantha ruth prabu news

परंतु समांथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे तिची दहावीची मार्कशीट. सध्या तिची ही मार्कशीट पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे. 

5/6

Marksheet Viral: समांथाला 10 वीला गणितात मिळाले होते इतके मार्क, मार्कशीट पाहून बसेल धक्का

samantha  ruth prabhu

तुम्हाला माहितीये का समांथाला चक्क दहावीच्या परीक्षेत पैकींच्या पैंकी गुण मिळाले होते. समांथाला दहावीत इंग्रजीत 90, इतिहासात 91 आणि भुगोलात 83 गुण मिळाले होते. तर तामिळ भाषेत 88 गुण मिळाले होते. तिला भौतिकशास्त्रात 95 तर वनस्पतीशास्त्रात 84 गुण मिळाले होते.

6/6

Marksheet Viral: समांथाला 10 वीला गणितात मिळाले होते इतके मार्क, मार्कशीट पाहून बसेल धक्का

samantha

सध्या ही मार्कशीट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.