Kriti Sanon : करोडपती उद्योगपतीला कृति सेनन करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली, समोरची व्यक्ती...

बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन करतेय करोडपती उद्योगपतीला डेट? प्रेमसंबंधांवर अभिनेत्रीने केलं मोठं विधान. जाणून घ्या सविस्तर

| Aug 24, 2024, 18:23 PM IST
1/6

कृति सेनन

बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

2/6

करोडपती उद्योगपती

सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की, कृति सेनन ही यूकेमधील करोडपती उद्योगपती कबीर बहियाला डेट करत आहे. 

3/6

कबीर बहिया

अभिनेत्रीने कबीर बहियासोबतच्या तिच्या नात्याची पृष्टी केलेली नाही. पण तिला नक्की कोणत्या प्रकारचे नाते हवे आहे हे तिने सांगितले आहे. 

4/6

रिलेशनशिपमध्ये आधी सॉरी म्हणते का?

एका मुलाखतीत तिला विचारले होते की, रिलेशनशिपमध्ये आधी सॉरी म्हणते का? त्यावर कृति म्हणते की, ते समोरच्या व्यक्तीवर निर्भर आहे.  माझी चूक नाही असे वाटत असेल तर मी अजिबात माफी मागणार नाही.  पण मी ती गोष्ट सोडवण्याचा प्रयत्न करेन. 

5/6

छोट्या छोट्या गोष्टींवर रडते का?

पुढे विचारले की, छोट्या छोट्या गोष्टींवर रडते का? यावर कृति सेनन म्हणते की, मी रडत नाही असे म्हणणार नाही. मी देखील रडते, परंतु कोणत्याही कारणास्तव नाही. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये ती अशा टप्प्यातून गेली आहे तेव्हा तिला खूप कमी वाटत होते.   

6/6

प्रोफेशनल लाईफ

प्रोफेशनल लाईफबद्दल कृति म्हणाली, माझ्या कामात कोणतेही अंतिम ध्येय नाही. कारण मला काम करत राहायचे आहे. मी जे करते ते मला आवडते. मला सेटवर राहायला आवडते.