क्लासी लूकमध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधवने शेअर केले फोटो
सिद्धार्थ जाधव त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. 'लय भारी' अभिनेता, सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. तो नेहमी त्याच्या दैनंदिन जीवनाचे अपडेट्स त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो. सिद्धार्थला त्याच्या उत्कृष्ट कॉमिक टायमिंगमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. छोट्या आणि मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन सिद्धार्थने केलं आहे. नुकतेच सिद्धार्थने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
मुंबई : सिद्धार्थ जाधव त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. 'लय भारी' अभिनेता, सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. तो नेहमी त्याच्या दैनंदिन जीवनाचे अपडेट्स त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो. सिद्धार्थला त्याच्या उत्कृष्ट कॉमिक टायमिंगमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. छोट्या आणि मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन सिद्धार्थने केलं आहे. नुकतेच सिद्धार्थने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
Actor Siddharth Jadhav shared photos in a classy look

Actor Siddharth Jadhav shared photos in a classy look

Actor Siddharth Jadhav shared photos in a classy look

Actor Siddharth Jadhav shared photos in a classy look
