समृद्धी महामार्गाला अपघाताचे ग्रहण; एसटीला धडक देऊन टीप्परचा चालक फरार
नागपूर – शिर्डी समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. सातत्याने होत असलेले भीषण अपघात आता चिंतेचा विषय बनला आहे. या महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यात सातत्याने अपघात होताना दिसत आहेत.
समृद्धी महामार्गावर अवजड वाहनांसाठी 80 इतर वाहनांसाठी 100 ते 120 इतकी वेग मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. मात्र वाहन चालक वेग मर्यादा ओलांडून सुसाट वेगाने जात असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होताना दिसत आहे
2/7
![ST bus tipper accident](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/24/570919-buldhana-accident5.jpeg)
5/7
![ST Bus accident](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/24/570916-buldhana-accident2.jpg)
6/7
![buldhana police](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/24/570915-buldhana-accident5.jpeg)