ब्रम्हांडातील सर्वात जुना ब्लॅकहोल सापडला; रचना पाहून संशोधकही अंचबित

  सर्वात जुना ब्लॅकहोल सापडला आहे. हा ब्लॅकहोल 13 अब्ज वर्षे जुना.

Jan 22, 2024, 23:40 PM IST

Black Hole News: 13 अब्ज वर्षे जुना ब्लॅकहोल सापडला आहे. या ब्लॅकहोलच्या मदतीने ब्रम्हांडाच्या निर्मीतीचे रहस्य उलगडणार आहे. या ब्लॅकहोलची रचना पाहून संशोधकही कोड्यात पडले आहेत. 

1/7

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने हा सर्वात जुना ब्लॅकहोल सोधला आहे.

2/7

या ब्लॅकहोलच्या संशोधनातून अनेक रहस्य उलगडणार आहेत.

3/7

केंब्रिज विद्यापीठातील खगोल भौतिकशास्त्रज्ञ प्रोफेसर रॉबर्टो मेलिनो या ब्लॅकहोल संदर्भात संशोधन करत आहेत. 

4/7

वायू आणि धूळ यांचा प्रभामंडल या ब्लॅकहोलभोवती अत्यंत वेगाने फिरत आहे. 

5/7

हा ब्लॅकहोल सूर्याच्या वस्तुमानाच्या अंदाजे एक दशलक्ष पट आहे.

6/7

हा ब्लॅकहोल 13 अब्ज वर्षे जुना आहे.  ब्रम्हांडाच्या निर्मीतीनंतर 44 कोटी वर्षानंतर हा ब्लॅकहोल अस्तित्वात आल्याचा संशोधकांचा दावा आहे.   

7/7

GN-Z11 नावाच्या आकाशगंगेत हा ब्लॅकहोल सापडला आहे.