नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारतात फिरण्यासाठी 5 सर्वात स्वस्त ठिकाण; एकदा फोटो पाहाच
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कुटुंब किंवा मित्रांसोबत फिरायला जाण्यासाठी भारतातील सर्वात Best ठिकाण... पाहा फोटो
नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये सुट्टी असते. त्यामुळे अनेक जण बाहेर फिरायला जाण्याच्या विचार करत असतात. त्यामुळे चर्चा सुरु होते, फिरायला कोठे जाणार, किती दिवस जाणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खर्च किती लागणार? (hot beach destinations in india) तर आज आम्ही तुम्हाला काही असे ठिकाण सांगणार आहोत, ज्याठिकाणी तुम्ही कमी खर्चात सुट्ट्यांचा आनंद लूटू शकतात (cheap holiday destinations in india).... जाणून घ्या असे भारतातील असे 5 ठिकाणी जेथे तुम्हाला कमी खर्चात फिरता येईल...
1/5
जैसलमेर (Jaisarmer)
जैसलमेर शहराची ओळख 'गोल्डन सिटी' म्हणून देखील आहे. वाळवंटातील सफारी, भव्य जैसलमेर किल्ला, राष्ट्रीय उद्यान, ऐतिहासिक कुलधारा गाव, उत्कृष्ट जैन मंदिरे, कलात्मक ताजिया टॉवर आणि बादल पॅलेस... असे अनेक प्रेक्षणीय स्थळे जैसलमेरमध्ये आहेत. जैसलमेरमध्ये 2 जणांचा फिरण्याचा खर्च - चार दिवस आणि तीन रात्र - 10 ते 12 हजार
2/5
गोवा (Goa)
3/5
औली (Auli)
4/5
मनाली, हिमाचल प्रदेश
5/5