46 वर्ष जुना Spacecraft अंतराळात गायब झाला; पृथ्वीपासून 19 अब्ज KM अंतरावर आवाजाच्या दिशेनं NASA घेतंय शोध
सिग्नल डीप स्पेस नेटवर्कमध्ये ट्रॅक केला गेला आहे. याचा अर्थ 46 वर्षे जुने अंतराळयान अजूनही कार्यरत आहे.
Voyager 2 News: अमेरिकन स्पेस एजन्सी नासाचा व्हॉयेजर-2 हा 46 वर्ष जुना Spacecraft अंतराळात अचानक गायब झाला आहे. अचानक व्हॉयेजर-2 Spacecraft नासाच्या राडरवरुन गायब झाला आहे. व्हॉयेजर-2 Spacecraft संपर्क तुटला आहे. व्हॉयेजर-2 Spacecraft हा पृथ्वीपासून 19 अब्ज KM अंतरावर असताना संपर्काबाहेर गेला आहे. आवाजाच्या दिशेनं NASA याचा शोध घेत आहे. मात्र, हा Spacecraft अजून कार्यरत असल्याचे समजते.
2/6

5/6
