पुण्यातील 300 वर्ष जुना मस्तानी तलाव; इथूनच निघतो शनिवारवाड्यात जाणार रहस्यमयी भुयारी मार्ग
पुण्यातील 300 वर्ष जुना मस्तानी तलाव हे नाव कसे पडले याची कहानी देखील तितकीच रंजक आहे.
वनिता कांबळे
| Oct 07, 2024, 23:19 PM IST
Pune Mastani Talav : पुणे हे ऐतिहासिक वारसा लाभलेला शहर आहे. यापैकीच एक आहे पुण्यातील मस्तानी तलाव आहे. 300 वर्ष जुन्या मस्तानी तलावाचा इतिहास फारचं रंजक आहे. इथूनच शनिवारवाड्यात जाणार रहस्यमयी भुयारी मार्ग निघतो. जाणून घेऊया मस्तानी तलावाविषयी.
4/7
6/7