Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक, 'या' वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद, पाहा वेळ आणि पर्यायी मार्ग
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक, 'या' वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद, पाहा वेळ आणि पर्यायी मार्ग. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही आज एक्सप्रेसवेने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
1/7

2/7

3/7

4/7

या कालावधीत वाहनधारक पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. द्रुतगती मार्गावर पुणे ते मुंबई हायवेवर (पुण्याकडून मुंबईकडे येणारा) हलकी वाहने मुंबई हायवे लेन 55 किमी वळवून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.48 या जुन्या पुणे-मुंबई मार्ग खोपोली शहरातून पुढे शेंडूग टोल नाक्यामार्गे मुंबई वाहिनीवरुन मार्गस्थ होऊ शकतील, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
5/7

6/7
