टायटॅनिक जहाज बुडून उलटली 112 वर्ष; आजही न उलगडलेली रहस्य
112 वर्षांपूर्वी बुडालेल्या या टायटॅनिक जहाजाला पाहायला घेऊन गेलेल्या पर्यटकांच्या पाणबुडीचा संपर्क तुटला आहे. 18 जूनपासून या पाणबुडीचा संपर्क झालेला नाही. मध्य अटलांटिक महासागरामध्ये या पाणबुडीची शोधमोहिम सुरु आहे. 112 वर्षांपूर्वी टायटॅनिक जहाजाला जलसमधी मिळाली. टायटॅनिक जहाजाबद्दल अशी काही रहस्य आहेत जी आजही उलगडलेली नाहीत. जाणून घेऊयात ही न उलगडलेली रहस्य.
Titanic Tourist Submersible: 112 वर्षांपूर्वी बुडालेल्या या टायटॅनिक जहाजाला पाहायला घेऊन गेलेल्या पर्यटकांच्या पाणबुडीचा संपर्क तुटला आहे. 18 जूनपासून या पाणबुडीचा संपर्क झालेला नाही. मध्य अटलांटिक महासागरामध्ये या पाणबुडीची शोधमोहिम सुरु आहे. 112 वर्षांपूर्वी टायटॅनिक जहाजाला जलसमधी मिळाली. टायटॅनिक जहाजाबद्दल अशी काही रहस्य आहेत जी आजही उलगडलेली नाहीत. जाणून घेऊयात ही न उलगडलेली रहस्य.






