100 MP कॅमेरा; Redmi Note 13 5G फोटोग्राफीसाठी एकदम जबरदस्त फोन

Redmi Note 13 5G लवकरच भारतात लाँच होणार आहे. जाणून घेवूया या फोनचे फिचर्स.

Nov 10, 2023, 20:57 PM IST

Redmi Note 13 5G : लवकरत Redmi Note 13 5G भारतात लाँच होणार आहे. या फोनचे खास फिचर्स म्हणजे जबरदस्त कॅमेरा. या फोनमध्ये 100 MP कॅमेरा मिळणार आहे. यामुळे फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी हा बेस्ट फोन ठरणार आहे. 

1/7

या फोनमध्ये 100 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि  2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.    

2/7

Redmi Note 13 5G सध्या BIS आणि एनबीटीसी सर्टिफिकेशन वेबसाइटवर अपडेट करण्यात आले आहेत. यामुळे लवकरच हा फोन भारतात लाँच होणार आहे. 

3/7

 कंपनीनं रेडमी नोट 13 सीरीज चीनमध्ये लाँच केली.   

4/7

 या फोनमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते. मोबाइलमध्ये अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14 चा सपोर्ट आहे.

5/7

Redmi Note 13 5G मध्ये MediaTek Dimensity 6080 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी माली-जी५७ एमसी२ जीपीयू आहे. 

6/7

Redmi Note 13 5G मध्ये ६.६७-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.   

7/7

या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.