मुंबई : रिलायन्स जिओच्या फ्री आणि स्वस्त ऑफर्समुळे आता आयडियानेही आपल्या ग्राहकांना स्वस्त ऑफर्स आणल्यात.
जिओला जोरदार टक्कर देण्यासाठी आयडियाने नवी ऑफर आणलीये. या ऑफरअंतर्गत यूजर्सला दिवसाला १.५ जीबी ४ जी डेटा मिळणार आहे. या प्लानची व्हॅलिडीटी ७० दिवस असणार आहे. कंपनीने या प्लानची किंमत ४९७ रुपये ठेवलीये.
यात स्वस्त डेटासोबतच अनलिमि़डेट फ्री कॉलिंगची सुविधाही यूजर्सना देण्यात आलीये.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.