'मौका मौका'नंतर आता 'करलो तैय्यारी'चा दुसरी व्हिडीओ

वर्ल्ड कप मालिकेत हिट ठरलेल्या 'मौकामौका' प्रोमो सिरीजनंतर स्टार इंडियाच्या स्टार स्पोर्टसने एक नवीन सिरीज आणली आहे.

Updated: Dec 6, 2015, 04:33 PM IST

मुंबई : वर्ल्ड कप मालिकेत हिट ठरलेल्या 'मौकामौका' प्रोमो सिरीजनंतर स्टार इंडियाच्या स्टार स्पोर्टसने एक नवीन सिरीज आणली आहे. यात 'करलो तैय्यारी'ने हे प्रोमो बनवण्यात आले आहेत, या प्रोमोंमुळे प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन होतंय, 'मौकामौका' नंतर करलो तैय्यारी सुद्धा हिट होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.