मुंबई शहराचा १९५२ सालचा व्हिडिओ व्हायरल

१९५२ साली मुंबई कशी दिसायची.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 16, 2016, 04:15 PM IST
मुंबई शहराचा १९५२ सालचा व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : देशातलंच नाही तर भारतातली सर्वात महत्त्वाच्या शहरांमध्ये मुंबईचा समावेश आहे. देशाची राजधानी असलेल्या मुंबईचे अनेक चाहते आहेत. मुंबई जो येतो तो मुंबईंच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. 

मुंबई ही आजही सुंदर आहेच. पण १९५० च्या दरम्यान मुंबई कशी दिसायची याचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला मिळाला तर... हो हे शक्य आहे. पण हा १९५० सालचाच व्हिडिओ आहे याची पुष्टी नाही. पण तरी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

पाहा व्हिडिओ

 

Mumbai 

Posted by We are proud Mumbaikars on Tuesday, January 26, 2016

Tags: