फोटो : यंदाच्या लालबागच्या राजाचा फर्स्ट लूक

मुंबईतील खास आकर्षण असलेला लालबागच्या राजाच्या फर्स्ट लूक जारी करण्यात आला आहे. 

Updated: Sep 2, 2016, 06:54 PM IST
फोटो : यंदाच्या लालबागच्या राजाचा फर्स्ट लूक title=

मुंबई : मुंबईतील खास आकर्षण असलेला लालबागच्या राजाच्या फर्स्ट लूक जारी करण्यात आला आहे. 

यंदा लालबागच्या राजाच्या मागील सजावट पांढऱ्या रंगाची आहे. तसेच राजाच्या मागे लक्ष्मीचे आणि धनाचे प्रतिक असलेले घुबडाचे आकर्षक आसन तयार केले आहे. 

आसनाचे पायही घुबडाची प्रतिकृती दिसत आहे