धनगर आरक्षणासाठी अजितदादांचं 'काठी अन् घोंगडं'

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीने आज पुन्हा धनगर आरक्षणाचा मुद्दा लावून ठेवला आहे.

Updated: Jul 21, 2015, 03:43 PM IST
धनगर आरक्षणासाठी अजितदादांचं 'काठी अन् घोंगडं' title=

मुंबई : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीने आज पुन्हा धनगर आरक्षणाचा मुद्दा लावून ठेवला आहे.

राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी आज धनगरांचा वेश म्हणून ओळखलं जाणारं घोंगडं खांद्यावर तर काठी हाती घेतली होती. 

राष्ट्रवादीच्या या आमदारांनी पिवळ्या रंगाचे फेटे परिधान केले होते, यात माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील समावेश होता. 

तेव्हा राष्ट्रवादीने धनगर आरक्षणासाठी पु्न्हा काठी अन् घोंगडं हातात घेतल्याचं चित्र आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.