बजरंगी भाईजानचा टीझर

सलमान खानचा बहुचर्चित बजरंगी भाईजान चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझर वरून चित्रपटाची स्टोरी कशावर आधारलेली आहे, याचा अंदाज येतो.

Updated: Jun 2, 2015, 08:46 AM IST
बजरंगी भाईजानचा टीझर title=

मुंबई : सलमान खानचा बहुचर्चित बजरंगी भाईजान चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझर वरून चित्रपटाची स्टोरी कशावर आधारलेली आहे, याचा अंदाज येतो.

सलमानसोबत या चित्रपटात करिना कपूर आणि नवाझुद्दीन सिद्धीकीची मुख्य भूमिका असणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.