'मक्का'मध्ये नमाज अदा करणाऱ्या लोकांवर कोसळली क्रेन

'मक्का' या सौदी अरेबियातील शहरात एक क्रेन कोसळल्यामुळे जवळपास ५२ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. 

Updated: Sep 11, 2015, 11:18 PM IST
'मक्का'मध्ये नमाज अदा करणाऱ्या लोकांवर कोसळली क्रेन title=
अल हरम मस्जिद

मक्का : 'मक्का' या सौदी अरेबियातील शहरात एक क्रेन कोसळल्यामुळे जवळपास ५२ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. 

सौदी अरबच्या नागरिक सुरक्षा अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मक्का इथली प्रसिद्ध मशिद अल हरमवर क्रेन कोसळून हा अपघात झालाय.

मशिदीमध्ये नमाज अदा करत असलेल्या लोकांवर ही क्रेन अचानक कोसळली. मशिदीत काही बांधकाम सुरू होतं, त्यावेळी हा अपघात झालाय.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.