पाहा हत्तीच्या पिलाची सुटका

केरळमध्ये एक हत्तीचं पिलू खड्ड्यात पडलं, खड्ड्यात मोठ्या प्रमाणात चिकट गाळ होता.

Updated: Oct 15, 2015, 12:52 PM IST

तिरूवअनंतपूरम : केरळमध्ये एक हत्तीचं पिलू खड्ड्यात पडलं, खड्ड्यात मोठ्या प्रमाणात चिकट गाळ होता, तेव्हा या हत्तीच्या पिलूला बाहेर काढणं एक आव्हान ठरलं, अखेर या खड्ड्याच्या बाजूला जेसीबी कंपनीच्या मशीनने मोठा खड्डा खणण्यात आला. यातून या पिलाला बाहेर काढण्यात आलं.

प्राण्यांना माणसांनी केलेली ही मदत खरोखर कौतुकास्पद म्हणावी लागेल, हा व्हिडीओ जुलै महिन्यातील असली तरी तो पहिल्यांदा यू-ट्यूबवर व्हायरल झाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.