पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, १ जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत राजोरी येथे गोळीबार केला आहे. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाल्याची माहिती येत आहे.

Updated: Oct 16, 2016, 08:04 PM IST
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, १ जवान शहीद

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत राजोरी येथे गोळीबार केला आहे. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाल्याची माहिती येत आहे.

भारताकडूनही पाकिस्ताला चोख प्रत्यूत्तर देण्यात येत आहे. पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरु आहे.