फोर्ब्ज मासिकाने प्रसिद्ध केलेले तंत्रज्ञान क्षेत्रातील अव्वल १० अब्जाधीश

Aug 12, 2016, 18:04 PM IST
1/10

मायकेल डेल

मायकेल डेल

१०. मायकेल डेल - डेल आयएनसीचे संस्थापक आणि सीईओ (कमाई २० अब्ज डॉलर)

2/10

मा हॉतेंग

मा हॉतेंग

९. मा हॉतेंग  - चीनी इंटरनेट उद्योजग (२२ अब्ज डॉलर)

3/10

जॅक मा अलिबाबा

जॅक मा अलिबाबा

८. जॅक मा अलिबाबा - ग्रुपचे सहसंस्थापक (कमाई २५.८ अब्ज )

4/10

स्टीव्ह बाल्मर

स्टीव्ह बाल्मर

७. स्टीव्ह बाल्मर  - मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ (२७.७ अब्ज डॉलर)

5/10

सर्जी ब्रिन

सर्जी ब्रिन

६. सर्जी ब्रिन  - गुगल आयएनसीचे सहसंस्थापक (कमाई ३८.२ अब्ज डॉलर)

6/10

लेरी पेज

लेरी पेज

५. लेरी पेज  - गुगल आयएनसीचे सहसंस्थापक (कमाई ३९ अब्ज डॉलर)

7/10

लॅरी एलिसन

लॅरी एलिसन

४. लॅरी एलिसन  - ओरॅकल कोर्पोरेशनचे सहसंस्थापक  (५१.७ अब्ज डॉलर)

8/10

मार्क झुकरबर्ग

मार्क झुकरबर्ग

३. मार्क झुकरबर्ग - फेसबूकचे सह-संस्थापक आणि सीईओ  (५४ अब्ज डॉलर)

9/10

जेफ बेझोस

जेफ बेझोस

२. जेफ बेझोस - अॅमेझॉनचे सीईओ (कमाई ६६.२ अब्ज डॉलर)

10/10

बिल गेट्स

बिल गेट्स

१. बिल गेट्स - मायक्रोसॉफ्टचे संस्थापक (७८ अब्ज डॉलर)