पालघर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना आमिष दाखवून आचार संहिता भंग केली असल्याची तक्रार काँग्रेसकडून दाखल करण्यात आलीय. सचिन सावंत यांनी ही तक्रार केली आहे. वनपट्टे मंजूर करणार, खावटी कर्ज माफ करणार,पालघरमध्ये मेडिकल कॉलेज उभारणार, शिवाय वसई विरार महानगरपालिकेतून २९ गावे वगळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत म्हटलंय.
SDA
|
VS |
UAE
156/4 (19.3 ov)
|
Full Scorecard → |
THA
(20.0 ov) 178/5
|
VS |
CAM
162/7 (20.0 ov)
|
Thailand beat Cambodia by 16 runs | ||
Full Scorecard → |
BHU
(20.0 ov) 111
|
VS |
QAT
112/4 (16.4 ov)
|
Qatar beat Bhutan by 6 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.