Indurikar Is Back | VIDEO | कोरोना असा घालवा आणि कोरोना होणार नाही म्हणून काय करा - इंदुरीकर

 हभप इंदुरीकर महाराज बऱ्याच दिवसांनी एका जाहीर कार्यक्रमात आले, फक्त उपस्थितच नाही राहिले, तर कोरोनावर भरभरुन बोलले. या कार्यक्रमाचा

Updated: Apr 20, 2021, 05:28 PM IST
Indurikar Is Back | VIDEO | कोरोना असा घालवा आणि कोरोना होणार नाही म्हणून काय करा - इंदुरीकर title=

अहमदनगर : हभप इंदुरीकर महाराज बऱ्याच दिवसांनी एका जाहीर कार्यक्रमात आले, फक्त उपस्थितच नाही राहिले, तर कोरोनावर भरभरुन बोलले. या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हीडिओ या बातमीत देत आहोत. सर्वात खाली इंदुरीकरांच्या कार्यक्रमाची यूट्यूब लिंक दिली आहे.  हभप इंदुरीकर यांच्या हस्ते रामरहिम कोव्हिड सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं त्या प्रसंगी ते बोलत होते. इंदुरीकर कार्यक्रमात जे काही बोलले, त्यावरुन निश्चित कोरोनाचे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मानसिक दिलासा मिळेल हे नक्की, एवढंच नाही कोरोनाविषयी पाहण्याचा आणि कोरोनाशी लढा देण्याचा दृष्टीकोन देखील बदलणार आहे.