GK Quiz in Marathi : GK हा स्पर्धा परीक्षांमध्ये महत्त्वाचा विषय असून त्यावर उमेदवारांची क्षमता मोजली जाते. या उमेदवाऱ्यांना असे असे प्रश्न विचारले जातात की, ते ऐकून तुमचं डोकं नक्कीच चक्रावेल. काही प्रश्न तर खूप मजेशीरही असतात. चांगल्या हुशार व्यक्तीलाही या प्रश्नांची उत्तर माहिती नसतात. आज आम्ही असाच एक सर्व सामान्य म्हणजे GK चा प्रश्न आणलाय. ज्याची उत्तर 99 टक्के लोकांनी चुकीची दिली आहेत. (What is once a year twice a month twice a week and six times a year GK Quiz in Marathi)
उत्तर - तो पक्षी एक कोंबडा आहे, जो रात्री अजिबात पाहू शकत नाही.
उत्तर - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचं जनक म्हटलं जातं.
उत्तर - अजमेरला राजस्थानचं हृदय म्हणतात.
उत्तर : भागीरथी
उत्तरः अंडी ही अशी वस्तू आहे जी गरम केल्यावर घट्ट होते.
उत्तर - खरं तर, इंग्रजी वर्णमालेतील 'F' हे अक्षर या प्रश्नाचं उत्तर आहे. जे वर्षातून एकदा, महिन्यातून दोनदा, आठवड्यातून तीन वेळा आणि दिवसातून सहा वेळा येते. कसं ते पाहूयात.
वर्षात 12 महिने असतात जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट…. अशा स्थितीत या 12 महिन्यांच्या नावांवर 'एफ' हे अक्षर फेब्रुवारी महिन्यातच दिसतं.
त्याचप्रमाणे, एका महिन्यात 4 आठवडे असतात. पहिला आठवडा, दुसरा आठवडा, तिसरा आठवडा, चौथा आठवडा. या चारपैकी 'फ' हे अक्षर पहिल्या आणि चौथ्या आठवड्यात दोनदाच येते.
त्याच वेळी, आठवड्यात 7 दिवस असतात. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, पाचवा दिवस, सहावा दिवस. या 7 दिवसांच्या नावांमध्ये 'F' हे अक्षर पहिल्या दिवशी, चौथ्या आणि पाचव्या दिवशी तीनदा दिसतं.
त्याचप्रमाणे, एका दिवसातील (दिवसाचे) 24 तास म्हणजे एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ... चौदा, पंधरा... चोवीस. अशा स्थितीत येथे 'F' अक्षर जास्तीत जास्त 6 वेळा दिसतं.