मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री काजोल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काजोल ही ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेता अजय देवगणची पत्नी आहे. काजोल एक उत्तम अभिनेत्री आहे. काजोलला न ओळखणारा चित्रपटसृष्टीत कोणी नसेल. काजोलने बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत एका पेक्षा एक हिट मोठे चित्रपट दिले आहेत. काजोलने काही काळ चित्रपटातून ब्रेक घेतला होता, मात्र आता काजोलने पुन्हा चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे.सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त कोणीच चर्चा असेल तर ती म्हणजे काजोल हिची.
काजोलच्या फॅन फॉलोइंगबद्दल बोलायचं झालं तर तिची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे. तिचे चाहते तिच्या प्रत्येक फोटोवर आणि पोस्टवर भरभरून प्रेम करतात. पण सध्या काजोलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये काजोल ओप्स मोमेंटला बळी पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ एका कार्यक्रमादरम्यानचा आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप वेगाने ट्रेंड करत आहे. नुकत्याच पार पडलेल्या या कार्यक्रमाला काजोल साडी नेसून पोहचली होती.
खरंतर काजोलला साडीत चालणं अवघड झालं होतं. असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. अभिनेत्री तिची साडी सावरते आणि मागून फ्रेम घेते, ज्यामुळे तिची पल्लू घसरतो आणि तिचं क्लीवेज दिसतं. यामुळे अभिनेत्री ऊप्स मोमेंटला बळी पडल्याचं दिसत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
काजोलचे प्रोजेक्ट्स
'द ट्रायल' या वेबसिरीजशिवाय काजोल 'सरजमीन' या चित्रपटात दिसणार आहे. काजोल शेवटची 'सलाम वेंकी' चित्रपटात काम करताना दिसली होती. काजोलची मुलगी न्यासा देवगन देखील आता अनेकदा चर्चेत असते. न्यासा सुद्धा अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. न्यासा ही प्रसिद्ध स्टारकिड्स पैकी एक आहे.
बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही गेल्या तीन दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. काजोल ही तिच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखली जाते. काजोल गेल्या काही दिवसांपासून 'लस्ट स्टोरी 2' (Lust Stories 2) या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आली होती. काजोलनं आजवर बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. काजोल 'द ट्रायल' या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आली होती. या चित्रपटात काजोल एका वकिलाच्या भूमिकेत दिसली होती.
काजोलबद्दल अनेकदा चर्चा रंगताना दिसते. त्याचसोबत तिच्या मुलीच्याही अनेकदा चर्चा रंगताना दिसतात. न्यासा देवगण ही कायमच चर्चेत असते. काजोलला बॉलिवूडमध्ये 30 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. त्यातून तिची अनेकदा चर्चा रंगलेली असते.