दहावी,बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर

दहावी,बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर करण्यात आलं आहे.  १२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च तर १० वीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च २०१८ या काळात घेण्याचा बोर्डाचा मानस आहे. 

Updated: Sep 18, 2017, 12:35 PM IST
दहावी,बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर title=

मुंबई : दहावी,बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर करण्यात आलं आहे.  १२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च तर १० वीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च २०१८ या काळात घेण्याचा बोर्डाचा मानस आहे. 

विद्यार्थी आणि शाळांना तयारीसाठी पूरेसा वेळ मिळावा म्हणून बोर्डाकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.  या वेळापत्रकाविषयी हरकती असल्यास १५ दिवसात कळवण्याचे बोर्डाकडून आवाहन करण्यात आले आहे.