Prashant Ankushrao

मुंबईत मोठी कारवाई, 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त; टोळीचा पर्दाफाश

मुंबईत मोठी कारवाई, 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त; टोळीचा पर्दाफाश

प्रशांत अंकुशराव, झी २४ तास, मुंबई : Mumbai Police : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 2000 च्या बनावट भारतीय चलनातील नोटांसह ( fake Indian currency notes) 7 जणांना अटक केली आहे.

मुंबईत शाळा सुरु करण्याबाबत पालिकेकडून या मार्गदर्शक सूचना

मुंबईत शाळा सुरु करण्याबाबत पालिकेकडून या मार्गदर्शक सूचना

प्रशांत अंकुशराव, झी २४ तास, मुंबई : Reopen school in Mumbai : कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) नियंत्रणात असल्याने राज्यातू 24 जानेवारीपासून शाळा सुरु करण्यात येत आहेत.

मुंबई क्राईम ब्रँचची मोठी कारवाई, काश्मीरमधून ड्रग्ज तस्कराला अटक

मुंबई क्राईम ब्रँचची मोठी कारवाई, काश्मीरमधून ड्रग्ज तस्कराला अटक

प्रशांत अंकुशराव, झी २४ तास, मुंबई : मुंबई क्राईम ब्रँचने (Mumbai Crime Branch Police ) मोठी कारवाई केली आहे.

मुंबईत वाढली कडाक्याची थंडी; यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद; पण नेमकं कारण काय?

मुंबईत वाढली कडाक्याची थंडी; यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद; पण नेमकं कारण काय?

प्रशांत अंकुशराव, झी २४ तास, मुंबई : उत्तर भारतातील तीव्र थंडीची लाट आणि सातत्याने होणाऱ्या बर्फवृष्टीचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे.

मुंबईत आज फक्त महिलांसाठी लसीकरण

मुंबईत आज फक्त महिलांसाठी लसीकरण

प्रशांत अंकुशराव, झी २४ तास, मुंबई : मुंबईत महिलांच्या लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवण्यात येत आहे.

मुंबईत शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई

मुंबईत शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई

मुंबई : चेंबूरमधील तरणतलावाच्या उद्घाटनावरून शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली. मुंबईकरांच्या पैशांतून बांधलेला हा जलतरण तलाव.