Surabhi Jagdish

Vinesh Phogat: कापलेले केस, पाणावलेले डोळे आणि सलाईन...; रूग्णालयाच्या बेडवरून विनेशचा पहिला फोटो!

Vinesh Phogat: कापलेले केस, पाणावलेले डोळे आणि सलाईन...; रूग्णालयाच्या बेडवरून विनेशचा पहिला फोटो!

Vinesh Phogat: आज ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदरी एक मेडल येणार होतं. मंगळवार रात्रीनंतर सर्व भारतीयांनी कुस्तीपटू विनेश फोगटकडून गोल्ड मेडलची अपेक्षा केली होती.

Team India: श्रीलंका सिरीजनंतर टीम इंडियाचे खेळाडू तब्बल 'इतके' दिवस बेरोजगार!

Team India: श्रीलंका सिरीजनंतर टीम इंडियाचे खेळाडू तब्बल 'इतके' दिवस बेरोजगार!

Team India: सध्या टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. आज भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये शेवटचा वनडे सामना खेळवण्यात येणार आहे.

Vinesh Phogat: शरीरातून रक्तही काढलं पण...; फायनल सामन्यापूर्वी विनेशने वजन कमी करण्यासाठी काय काय केलं?

Vinesh Phogat: शरीरातून रक्तही काढलं पण...; फायनल सामन्यापूर्वी विनेशने वजन कमी करण्यासाठी काय काय केलं?

Vinesh Phogat: भारताच्या मिशन ऑलिम्पिकला (Mission Olympic) मोठा धक्का बसला आहे. भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं आहे.

Horoscope 7 August 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची आज अकडलेली कामं मार्गी लागणार आहे!

Horoscope 7 August 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची आज अकडलेली कामं मार्गी लागणार आहे!

Horoscope 7 August 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो.

लहान मुलांमध्ये वाढतायत डेंग्यू-मलेरियाची प्रकरणं; प्रतिबंधात्मक उपाय अवलंबण्याचा तज्ज्ञांचा इशारा

लहान मुलांमध्ये वाढतायत डेंग्यू-मलेरियाची प्रकरणं; प्रतिबंधात्मक उपाय अवलंबण्याचा तज्ज्ञांचा इशारा

डेंग्यू आणि मलेरिया यासारख्या डासांमुळे पसरणाऱ्या रोगांचं वेक्टर-बोर्न रोग म्हणून वर्गीकरण केलं जातं. पावसामुळे 5.15 वयोगटातील मुलांमध्ये आरोग्यविषयक अनेक समस्या दिसून येतात.

Samsaptak Yog: 30 वर्षांनी सूर्या-शनीमुळे बनणार धोकादायक योग; 'या' राशींच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Samsaptak Yog: 30 वर्षांनी सूर्या-शनीमुळे बनणार धोकादायक योग; 'या' राशींच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Samsaptak Yog: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी 16 ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार आहे.

Neeraj Chopra: गोल्ड मेडल जिंकण्यासाठी मी...; फायनलमध्ये धडक दिल्यानंतर काय म्हणाला नीरज चोप्रा?

Neeraj Chopra: गोल्ड मेडल जिंकण्यासाठी मी...; फायनलमध्ये धडक दिल्यानंतर काय म्हणाला नीरज चोप्रा?

Neeraj Chopra Statement After Qualify For Final in Javelin Throw: 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वांना गोल्ड मेडलसाठी भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्याकडून अपेक्षा आहे.

Bangladesh Crisis: बांगलादेशाच्या एकमेव हिंदू क्रिकेटरचं घर खरंच जाळलं? सत्य काय?

Bangladesh Crisis: बांगलादेशाच्या एकमेव हिंदू क्रिकेटरचं घर खरंच जाळलं? सत्य काय?

Bangladesh Crisis: बांगलादेशामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून हिंसक परिस्थिती निर्माण झाली आहे.

Paris Olympics 2024: मला समजत नाहीये...;  ऑलिम्पिकमधील पराभवामुळे निराश झाला लक्ष्य सेन; म्हणाला, मानसिकदृष्ट्या खूप...!

Paris Olympics 2024: मला समजत नाहीये...; ऑलिम्पिकमधील पराभवामुळे निराश झाला लक्ष्य सेन; म्हणाला, मानसिकदृष्ट्या खूप...!

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक सुरु असून बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याच्याकडून संपूर्ण भारतीयांना पदकाची अपेक्षा होती. मात्र क्वार्टर फायनलमध्ये लक्ष्य सेनचा पराभव झाला.

Paris Olympics 2024: एका हातात मेडल, दुसऱ्या हातात स्पेनची पीन...; चीनच्या खेळाडूने असं का केलं?

Paris Olympics 2024: एका हातात मेडल, दुसऱ्या हातात स्पेनची पीन...; चीनच्या खेळाडूने असं का केलं?

Paris Olympics 2024: चीनची बँडमिंटन खेळाडू ही बिंग जियाओ हिने खिलाडूवृत्ती दाखवत एक मोठं पाऊल उचललं. ऑलिम्पिकमध्ये बँडमिंडन महिला एकेरी स्पर्धेची 5 ऑगस्ट रोजी फायनल रंगली होती.