Sanjay Patil
संजय पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्यातील राजकीय सत्ताासंघर्षानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा (maharashtra political crisis) भूकंप घडला आहे.
औरंगाबाद : बहुमत चाचणीआधी ठाकरे सरकारला आपली सत्ता जातेय हे समजलं. खुर्ची जातेय हे लक्षात आलं.
अलिबाग : महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) हा शंभर गोठ्यातील शेण काढून आलेला हा माणूस आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत (Shiv Sena Sanjay Raut) यांनी केली आहे.
मुंबई : "बाळासाहेबांनी स्वत: हयात असताना उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेनेची खूप मोठी जबाबदारी दिली होती.
मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील राजकारणात नवं वळण आलं.