archana harmalkar

-

दोन्ही हातांनी गोलंदाजी करणारा तामिळनाडूचा क्रिकेटर खेळणार ऑस्ट्रेलियाकडून

दोन्ही हातांनी गोलंदाजी करणारा तामिळनाडूचा क्रिकेटर खेळणार ऑस्ट्रेलियाकडून

नवी दिल्ली : वयाच्या आठव्या वर्षात आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घालणारा तामिळनाडूचा क्रिकेटर निवेतन राधाकृष्णन आता ऑस्ट्रेलियाकडून अंडर 16 संघात खेळणार आहे. 

श्रीदेवींची शेवटची १५ मिनिटं

श्रीदेवींची शेवटची १५ मिनिटं

मुंबई : बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणारी सुपरस्टार श्रीदेवीचे दुबईत शनिवारी रात्री आकस्मिक निधन झाले. 

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर पुन्हा रुग्णालयात

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर पुन्हा रुग्णालयात

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

सिंहगडावरील दूरदर्शन केंद्राच्या आवारात कर्मचारी विवस्त्र अवस्थेत

सिंहगडावरील दूरदर्शन केंद्राच्या आवारात कर्मचारी विवस्त्र अवस्थेत

पुणे : ऐतिहासिक सिंहगडावर एक धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. इथल्या दूरदर्शन केंद्राच्या आवारात तिथला एक कर्मचारी विवस्त्र अवस्थेत बसून होता. 

श्रीदेवी : अंगात १०३ ताप असतानाही 'किसी के हाथ न आयी थी ये लड़की...

श्रीदेवी : अंगात १०३ ताप असतानाही 'किसी के हाथ न आयी थी ये लड़की...

मुंबई : रविवार २५ फेब्रुवारीचा दिवस हिंदी सिनेसृष्टीसाठी काळ्या दिवसाची सुरुवात ठरला. बॉलीवूडची सुपरस्टार श्रीदेवीचे वयाच्या ५४व्या वर्षी दुबईत निधन झाले. 

श्रीदेवी आपल्यात नाहीत हे पचवणं फारच कठीण - सचिन तेंडुलकर

श्रीदेवी आपल्यात नाहीत हे पचवणं फारच कठीण - सचिन तेंडुलकर

मुंबई : ८०च्या दशकातील बॉलीवूडवर राज्य करणाऱ्या श्रीदेवी यांचे दुबईत शनिवारी रात्री उशिरा निधन झाले.  

श्रीदेवींच्या निधनाचे अमिताभ यांना आधीच मिळाले होते संकेत?

श्रीदेवींच्या निधनाचे अमिताभ यांना आधीच मिळाले होते संकेत?

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे वयाच्या ५४व्या वर्षी दुबईत शनिवारी रात्री उशिरा निधन झाले. कौटुंबिक सोहळ्यासाठी दुबईत गेलेल्या असताना तेथे त्यांचे निधन झाले.

...आणि ती इच्छा अपूर्णच राहिली

...आणि ती इच्छा अपूर्णच राहिली

मुंबई : बॉलीवूडमधील चुलबुली गर्ल अशी अभिनेत्री श्रीदेवी यांची ओळख. त्यांच्या निधनाची बातमी मध्यरात्री आली आणि अख्खं बॉलीवूड हादरलं. 

पित्ताचा त्रास कमी होण्यासाठी घरगुती उपाय

पित्ताचा त्रास कमी होण्यासाठी घरगुती उपाय

मुंबई : हल्लीच्या बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना पित्ताचा त्रास वारंवार जाणवतो.

दुखण्यावर पॅरासिटामोलपेक्षा अधिक गुणकारी आहे हळद, जाणून घ्या फायदे

दुखण्यावर पॅरासिटामोलपेक्षा अधिक गुणकारी आहे हळद, जाणून घ्या फायदे

मुंबई : शरीराच्या अनेकाविध दुखण्यांवर आपल्या घरातील उपाय फायदेशीर ठरतात. किचनमध्ये असे काही पदार्थ असतात ज्यामुळे अनेक आजार बरे होतात. त्यापैकीच एक म्हणजे हळद.