Annaso Chavare
-
-
मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण अखेर आज (गुरूवार, २९ मार्च) मागे घेतले.
मुंबई : अनेक बॅंकांना चुना लाऊन देशाबाहेर पळालेला मद्यसम्राट विजय माल्या सध्या भलताच चर्चेत आहे. खरे तर चर्चा आणि माल्या हे समिकरण नवे नाही.
नवी दिल्ली: सुप्रसीद्ध डॅनिश प्लेयर आणि सध्याची क्रमांक दोनची खेळाडू कॅरोलीन वोज्नियाकीने एक आश्चर्यकारक दावा केला आहे.
नवी दिल्ली: जगभरातील फुटबॉल चाहत्यांसाठी रविवारचा दिवस काहीसा दुर्दैवी ठरला. क्रोएशियाई फुटबॉलपटूचा मैदानावर खेळत असताना छातीला बॉल लागून जागीच मृत्यू झाला.
नवी दिल्ली : दुबईत राहणारा एक भारतीय रातोरात करोडपती बनला आहे. मुळचा केरळचा असलेला दानिश कोठारंबन हा २५ वर्षीय युवक दुबईत राहतो.
नवी दिल्ली: आर्थीक गर्तेत अडकलेल्या एअर इंडियाला सावरण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
न्यू यॉर्क: तुम्ही जर स्वस्त iPadच्या शोधात असाल तर, तुमच्यसाठी खुशखबर आहे. 'अॅपल' कंपनीने आपला सर्वात स्वस्तiPad लॉन्च केला आहे.
नवी दिल्ली: देशात सध्या बॅंक घोटाळ्यांचेच साम्राज्य आहे की काय अशी शंका उत्पन्न व्हावी अशी स्थिती निर्माण झाली आहे.
बीजिंग: उत्तर कोरियाचा हुकुमशाहा किम जोंग-उन याने सत्तेची सूत्रे हाती घेतल्यावर पहिल्यांदाच देशाबाहेर पाऊल ठेवत विदेश दौरा केला.
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सध्या दुसरे सत्र सुरू आहे. मात्र, संसदेत सुरू असलेल्या गदारोळामुळे कामकाजच पुढे चालू शकले नाही.