Annaso Chavare

-

व्हिडिओ: 'अमृतां'च्या तालावर थिरकले 'देवेंद्र'

व्हिडिओ: 'अमृतां'च्या तालावर थिरकले 'देवेंद्र'

मुंबई : सरकारी उपक्रमाची माहिती देण्यासाठी विद्यमान राज्य सरकार नवनव्याच क्लृप्त्या लढवताना दिसत आहे.

बापाचा गळा चिरून फेविक्विकने चिकटवण्याचा प्रयत्न, क्रूर मुलाचे कृत्य

बापाचा गळा चिरून फेविक्विकने चिकटवण्याचा प्रयत्न, क्रूर मुलाचे कृत्य

बस्ती : मानवी मनात इतकी क्रुरता का निर्माण व्हावी, याचा नव्याने शोध घ्यावा अशी धक्कादायक घटना पुढे आली आहे.

केंद्र सरकार ९,५०० फायनान्स कंपन्यांना धक्का देण्याच्या तयारीत

केंद्र सरकार ९,५०० फायनान्स कंपन्यांना धक्का देण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : आर्थिक दृष्ट्या डेंजर झोनमध्ये (हाय रिस्क) असलेल्या ९५०० कंपन्यांना केंद्र सरकार धक्का देण्याच्या तायरीत आहे.

युती सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात

युती सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात

मुंबई : सत्तेतर राहुनही एकमेकांवर लाथाळ्यांची मुक्त उधळण करणाऱ्या युती सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून (सोमवार, २६ फेब्रुवारी) सुरूवात होत आहे.

अभिनेत्री श्रीदेवीचे पार्थिव भारतात आज दुपारी दाखल होणार

अभिनेत्री श्रीदेवीचे पार्थिव भारतात आज दुपारी दाखल होणार

मुंबई :  अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव आज विशेष विमानानं भारतात आणलं जाणार आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत त्यांचं निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या.

श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट डिलिट करण्याची काँग्रेसवर नामुष्की

श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट डिलिट करण्याची काँग्रेसवर नामुष्की

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन झाल्यावर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली.

व्हिडिओ: पार्टीवेअर लूकमध्ये श्रीदेवी

व्हिडिओ: पार्टीवेअर लूकमध्ये श्रीदेवी

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू हा बॉलिवूडसह त्यांच्या चाहत्यांनाही चटका लावणारा. त्यांच्या मृत्यूची बातमी इतक्या सहजपणे पचणारी नाही. त्याला कारण त्यांचे व्यक्तिमत्व.

श्रीदेवी: एक दिवसाचा खर्च २५ लाख, मानधनासाठी आकारायची १ कोटी शुल्क

श्रीदेवी: एक दिवसाचा खर्च २५ लाख, मानधनासाठी आकारायची १ कोटी शुल्क

मुंबई : बॉलिवूडसारख्या अनिश्चिततेच्या क्षेत्रात स्वत:चा दबदबा कायम राखणे ही तशी मुळीच सोपी गोष्ट नाही. पण, श्रीदेवींनी ती साध्य केली.

श्रीदेवीच्या निधनामुळे अतीव दु:ख : सुभाष चंद्रा

श्रीदेवीच्या निधनामुळे अतीव दु:ख : सुभाष चंद्रा

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनामुळे प्रचंड धक्का बसला. त्यांच्या दुर्दैवी निधनामुळे मला प्रचंड दु:ख झाले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.

श्रीदेवी: मुंबई पोलिसांनीही वाहिली बॉलिवूडच्या 'चांदणी'ला श्रद्धांजली (VIDEO)

श्रीदेवी: मुंबई पोलिसांनीही वाहिली बॉलिवूडच्या 'चांदणी'ला श्रद्धांजली (VIDEO)

मुंबई : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.