
Aniruddha Dawale
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : धर्मांतर विरोधी कायदा ( Anti Conversion law) व्हावा आणि लव जिहाद विरोधी कायदा (Love jihad) व्हावा यासाठी भाजप आमदार चांगलेच आक्रमक झाले आहेत.
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये (Amravati Daryapur) मैत्रिला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.