दक्षता ठसाळे-घोसाळकर

IRCTC रेल्वेची तिकीट बुकिंग वेबसाईट ठप्प; देशभरातील लाखो लोक हवालदील

IRCTC रेल्वेची तिकीट बुकिंग वेबसाईट ठप्प; देशभरातील लाखो लोक हवालदील

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ची साइट आणि ॲप गुरुवारी बंद झाली आहे.

पुण्यात रक्षकच बनला भक्षक! पोलिसाकडून अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करुन...

पुण्यात रक्षकच बनला भक्षक! पोलिसाकडून अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करुन...

पुणे पुन्हा एकदा हादरलं! लोणावळ्याच्या पोलिसाने चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला रक्षकचं भक्षक बनला आहे.

ख्रिसमसचे फोटो टाकण्यावरुन ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता ट्रोल; स्पष्टच उत्तर देत म्हणाला....

ख्रिसमसचे फोटो टाकण्यावरुन ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता ट्रोल; स्पष्टच उत्तर देत म्हणाला....

Maharashtrachi Haryajatra Fame : 25 डिसेंबरपासून सगळीकडे नाताळचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रत्येक का ख्रिसमसच्या झगमगाटाचा आनंद घेताना दिसत आहे.

बीडी कुमारी आणि कॅन्सर कुमारचं लग्न! विवाह स्थळ स्मशानभूमी... कुटुंबीयांनी छापले लग्नाचे असे कार्ड, लोकं सोहळ्याला उपस्थित राहायला घाबरले

बीडी कुमारी आणि कॅन्सर कुमारचं लग्न! विवाह स्थळ स्मशानभूमी... कुटुंबीयांनी छापले लग्नाचे असे कार्ड, लोकं सोहळ्याला उपस्थित राहायला घाबरले

Wedding Card Viral : एका लग्नाचं आमंत्रण आपल्या सुंदर डिझाइनमुळे चर्चेत आले आहे. त्याला कारणही तसंच आहे. त्या पत्रिकेतील मचकूर आणि त्याची डिझाइन चर्चेता विषय बनला आहे.

डोक्याला झिणझिण्या आणणारं कोडं; 99% लोकांना सोडवणं अशक्यच, जर जमलंच तर तुम्ही ब्रेन टिचर चॅम्पियन

डोक्याला झिणझिण्या आणणारं कोडं; 99% लोकांना सोडवणं अशक्यच, जर जमलंच तर तुम्ही ब्रेन टिचर चॅम्पियन

सोशल मीडियावर एक कोडं व्हायरल झालं आहे. जे अक्षरशः डोक्याला मुंग्या आणणाऱ्या आहेत. बघा तुम्हाला जमतंय का? 99 टक्के लोकांना जर हे जमणंच अशक्य आहे. 

सलमान खानची जागा घेणार आयुष्मान; तीच जादू अनुभवता येणार का?

सलमान खानची जागा घेणार आयुष्मान; तीच जादू अनुभवता येणार का?

बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना चित्रपट निर्माते सूरज बडजाता यांच्या पुढील कौटुंबिक रोमँटिक सिनेमामध्ये दिसणार आहे.

काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला फोडणी

काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला फोडणी

अनिरुद्ध दवाळे/उर्वशी खोना; झी मीडिया : काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या वक्तव्यानं नव्या वादाला फोडणी मिळाली आहे.

दरवर्षी ख्रिस्मसला सोशल मीडियावर चर्चेत येणारा वासुदेव नक्की काय?

दरवर्षी ख्रिस्मसला सोशल मीडियावर चर्चेत येणारा वासुदेव नक्की काय?

सध्या सगळीकडे ख्रिसमस, नाताळ या सणाचं मंगलमय आणि उत्साहाचं असं वातावरण आहे. संत येशू ख्रिस्ताचा जन्म म्हणून हा दिवस साजरा केला जातो. ख्रिसमसच्या या सणांमध्ये सँटाक्लॉजची संकल्पना आहे.

'पंकज तुझी नोकरी धोक्यात आहे'; Online Meeting मध्ये सुरु राहिला मायक्रोफोन आणि मग पुढे.....

'पंकज तुझी नोकरी धोक्यात आहे'; Online Meeting मध्ये सुरु राहिला मायक्रोफोन आणि मग पुढे.....

आपल्या कामाचा भाग आणि कामाचे तास इतके वाढले आहेत की, आपला संपूर्ण दिवस त्यामध्ये निघून जातो. अशावेळी कामावर अनेक गोष्टी घडत असतात. त्याक्षणाला या गोष्टी किचकट किंवा थोड्या त्रासदायक वाटत असतात.

आधी ऑनलाईन मैत्री, मग प्रेम आणि लग्नाचा शब्द देऊन 55 लाखांचा घातला गंडा; प्रकरण ऐकताच डोक्याला येतील झिणझिण्या

आधी ऑनलाईन मैत्री, मग प्रेम आणि लग्नाचा शब्द देऊन 55 लाखांचा घातला गंडा; प्रकरण ऐकताच डोक्याला येतील झिणझिण्या

प्रेम ही एक निर्मळ भावना आहे. पण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवरुन मात्र हे विधान चुकीचं असल्याच वाटू लागलं आहे.