वॉक करणं हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर मानलं जातं. वॉक केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
तुम्हाला माहित आहे का, अर्ध्या तासाच्या वॉक मध्ये आपण नेमके किती किलोमीटर चालतो? चला जाणून घेऊया.
जर तुम्ही 30 मिनिटे वेगाने चालत असाल तर तुम्ही 2 ते 2.5 किलोमीटर अंतर चालता.
अशा पद्धतीने 30 मिनिटे चालल्याने तुम्ही जवळपास 125 कॅलरी बर्न करु शकता.
जर तुम्ही नेहमी आठवड्यातील पाच दिवस अशा प्रकारे 30 मिनिटांचा वॉक केला तर तुम्ही वर्षभरात 32 हजार पेक्षा जास्त कॅलरीज बर्न करु शकता.
तसेच, जर तुम्ही अर्धा तास रनिंग करत असाल तर तुम्ही त्या अर्ध्या तासात जवळपास 4 ते 4.5 किलोमीटर अंतर कव्हर करु शकता.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)