तुम्ही देखील प्रत्येक महिन्याला महागड्या रिचार्जमुळे हैराण असाल तर BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन वापरा.
BSNL ने त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास प्लॅन आणला आहे. ज्याची किंमत 1499 रुपये आहे.
या प्लॅनमध्ये तुम्हाला 24 GB हायस्पीड डेटाचा लाभ मिळतो. प्लॅनची वैधता 336 दिवसांची आहे.
ज्यामध्ये अमर्यादित मोफत कॉलिंग आणि दररोज 100 SMS चा लाभ मिळतो.
जर डेटा आणि SMS ची मर्यादा संपल्यानंतर तुम्हाला अधिक शुल्क भरावे लागेल.
jioचा 1748 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये फ्री कॉलिंग आणि 3600 SMSचा लाभ मिळतो. यामध्ये डेटा उपलब्ध नाही.