श्वेता तिवारी टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक असून तिने चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.
तिची मुलगी पलक तिवारी देखील तिच्या ग्लॅमरस लुकने चर्चेत असते.
वयाच्या 44 व्या वर्षी देखील श्वेता तिवारी फिटनेस आणि सौंदर्यामध्ये अनेक अभिनेत्रींना टक्कर देते.
मात्र,पलक तिवारी देखील फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत मागे नाही.
दोघींचे एकत्र फोटो पाहून दोघांमध्ये अप्रतिम बाँडिंग असल्याच पाहायला मिळत आहे.
दोघींना देखील पुस्तकांची आवड आहे. दोघी अनेकदा पुस्तके वाचताना दिसतात.