अनेकजण नाश्त्याला ज्युस पितात. मात्र, याचे आरोग्यावर अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात.
ताज्या फळांचा रस शरीरासाठी ऊर्जा बूस्टर (Powar Booster) म्हणून काम करतो. यात खूप पोषण तत्वे असतात.
सकाळी पोट रिकामे असते अशा स्थितीत नाश्त्याला ज्यूस प्यायल्यानं पचनक्रियेवर थेट परिणाम होतो.
रिकाम्या पोटी ज्युस प्यायल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
संत्री, मोसमी, लिंबू यासारख्या आंबट फळांचा ज्युस पाचक प्रणालीवर परिणाम होतो.
रिकाम्या पोटी ज्यूस प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
रिकाम्या पोटी ज्यूस पिऊन काही खाल्ले तर उलट्या, मळमळ, अतिसार असा त्रास होऊ शकतो.